मौनी रॉय ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली

ती नागीण, क्यूकी सास भी कभी बहु थी या मालिकांत दिसली.

‘ब्रह्मास्त्र’ या प्रसिद्ध चित्रपटातही मौनी झळकली होती.

नुकतेच मौनीने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले

या फोटोत तिने पांढऱ्या टॅंक टॉप आणि जीन्स परिधान केला.

मौनीने या फोटोमध्ये कातिल अंदाजात फोटोशूट केलेलं आहे.

या लूकमध्ये मौनी खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे