मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

नागिन मालिकेतून ती घराघरात पोचलेली आहे.

मौनीने छोट्या पडद्यासोबतच बॉलिवूड चित्रपटातही काम केली.

मौनी सोशल मीडियावर सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करत असते.

आताही तिने आपली काही फोटो शेअर केले आहेत.

मौनीने पांढरी साडी नेसून स्लीव्हलेस ब्लाउजसोबत पेअर केली

तिने सिम्पल मेकअप केला असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.