बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
२०१४ मध्ये ‘विटी दांडू’मधून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
मृणालने दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
मृणालने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली होती.
डिझायनर साडीतील लूकवर मृणालने सुंदर दागिने परिधान केले
मृणालयच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.