बॉलिवूडमधील आज घडीची आघाडीची अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
२०१४ मध्ये ‘विटी दांडू’मधून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
बॉलिवूडमध्येही वेगवेगळ्या चित्रपटातून तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं.
तूफान, जर्सी, सेल्फी, गुमराह, या मधून तिने अभिनयाची छाप सोडली.
मृणालने इन्टाग्रामवर ऑफ व्हाईट जॉर्जेट साडीतील फोटो शेअर केले.
यावेळी तिने कुरळे केस मोकळे सोडले असून न्यूड मेकअप केला.
मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या साडीची किंमत दोन लाख रुपये आहे.
मृणालच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.