मृण्मयी देशपांडे  मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

अग्निहोत्र, कुंकू या मालिकांमुळे मृण्मयी घराघरांत लोकप्रिय झाली.

मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांत तिने ठसा उमटवला.

नुकताच तिचा स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट रिलीज झाला.

मृण्मयी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले साडीतील काही फोटो शेअर केलं.

यात तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.