नेहा धुपिया ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहेत.

नेहा धुपिया कायम सोशल मिडीयावर अॅक्टिव असते.

नेहाला इंस्टाग्रावर सात मिलियन लोक फॉलो करतात.

आताही नेहाने आपले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नेहाने लाइट स्काय ब्लू कलरचा  ड्रेस घातला.

नेहा धूपिया ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे

 तिचा हा कडक लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.