नेहा मलिकने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

नेहा मलिकच्या जबरदस्त लुकने सोशल मीडियावर पुन्हा तापमान वाढवलं.

नेहा मलिकनं दुबईत फोटोशूट केलं, तीला प्रवासाची खूप आवड आहे.

या फोटोंमध्ये नेहा मलिक कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत.

सनग्लासेस, मोकळे केसानं नेहाचा लूक आणखीच स्टाइलिश बनवला.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

नेहा मलिकची स्टायलिश स्टाईल पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.