पूजा सावंत ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं स्थान बनवलं.
‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी पूजाने आकाशी रंगाचा ब्लेझर सूट घातला.
पूजाने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत हलका मेकअप केला.
पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.