छोट्या पडद्यावरील एक गाजलेलं नाव म्हणजे प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली

प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकात काम केलं.

प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.

नुकतेच प्राजक्ताने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट  केले आहे.

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाची सॅटिन साडी नेसली

 प्राजक्ताने  साडीला मॅचिंग निळ्या रंगाचा वेलवेट ब्लाऊज घातला.

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.