छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड
तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली
प्राजक्ताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकात काम केलं.
प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.
प्राजक्ताने आपले कुभंमेळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
स्नान करतांनाच्या फोटोत प्राजक्ताने केशरी रंगाचा ड्रेस घातला.
या फोटोत तिने डोक्यावर नारळाचा कलश घेतलेला दिसतोय.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.