छोट्या पडद्यावरील एक गाजलेलं नाव म्हणजे प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली

प्राजक्तानं आपल्या विशेष भूमिकांमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

नुकताच तिचा ‘गूगल आई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्राजक्ताने शेतात फोटोशूट केले आहे.

प्राजक्ताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.