प्राजक्ता माळी ही  मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली

 'फुलवंती'च्या माध्यमातून  प्राजक्ता माळी लोकप्रिय झाली.

प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

नुकतेच प्राजक्ताने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोमध्ये प्राजक्ताने लाल रंगाचा  शरारा ड्रेस घातला.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताचा खूपच सुंदर दिसत आहे.

यावेळी तिने कानातले झुमके अंगठी आणि ब्रेसलेट घातला.