प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली.
प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.
नुकतेच प्राजक्ताने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने निळ्या रंगाचा शरारा ड्रेस घातला.
या लूकवर तिने हलका मेकअप करत हेअरस्टाईल केली.
प्राजक्ताच्या या स्टायलिश लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलंय.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.