मराठमोळी प्राजक्ता माळी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता घराघरात पोहोचली
प्राजक्ता फुलवंती चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.
नुकतेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही फोटो शेअर केलेत.
या फोटोंत प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
या फोटोत प्राजक्ता माळी नृत्य करतांना दिसत आहे.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.