प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली
'फुलवंती'च्या माध्यमातून प्राजक्ता माळी लोकप्रिय झाली.
प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.
नुकतेच प्राजक्ताने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोमध्ये प्राजक्ताने मोरपंखी रंगाचा ड्रेस परिधान केला.
लाल रंगाची ओढणी, कानात झुमके घालत केलं फोटोशूट
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.