अभिनेत्री प्राजक्ता माळीने नूकतेच फोटो शेअर केले

तिच्या या फोटोंची चाहत्यांना भूरळ पडलीयं

सोशल मीडियावर प्राजू चांगलीच सक्रिय असते

ती नेहमीच वेगवेगळ्या लुकचे फोटो शेअर करत असते

तिने मालिकांनंतर वेब सिरीजमध्येही काम केलंय

तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोयं