प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

मालिका, सिनेमा असा प्रवास करणारी प्राजक्ता घराघरात पोहोचली

प्राजक्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

प्राजक्ताने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

यात प्राजक्ताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

या ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.