प्रार्थना बेहेरे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

 मितवा, कॉफी आणि बरंच काही या  चित्रपटांमध्ये तिने काम केलं

लग्नानंतर ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ती दिसली होती.

प्रार्थनाने नुकतेच भर पावसात मोहक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी प्रार्थनाने फिकट जांभळ्या रंगाची प्लेन साडी नेसली.

जांभळ्या साडीवर प्रार्थनाने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत असून फोटोंवर कमेंटचा वर्षा होतोय.