प्रार्थना बेहेरे मराठी  सिने विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

अनेक मालिका, चित्रपटांतून पार्थना घराघरात पोहोचली.

 मितवा, कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांत तिने काम केलं

लग्नानंतर ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसली.

प्रार्थना  बेहेरे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले.

तिचा शांत, भावूक आणि क्लासिक अंदाज या फोटोत दिसतो.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव  होतोय.