मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

प्रियाचा नाटक, सिनेमा, वेबसिरीज असा चौफेर वावर असतो.

प्रिया बापट कायम सोशल मीडियावरही  सक्रिय असते.

आताही तिने आपले खास फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला.

या ब्लॅक ड्रेसमध्ये प्रियाचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

तिचा हा हॉट लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.