बॉलीवूड-टॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्रियामणी राज.

प्रियामणीने तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांत काम केले.

तिने राम गोपाल वर्मांच्या ‘रक्त चरित्र’ या चित्रपटातही काम केलं.

अभिनेत्री प्रियामणी राज कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

स्टायलिश ड्रेस, ओपन हेअर असा लूक करत तिने फोटोशूट केलं.

या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रियामणी राज खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.