पूर्णिमा डे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तुला पाहते रे, कुण्या राजाची तू राणी या मालिकेत तिने काम केलं.

अभिनेत्री पूर्णिमा डे सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

तिने नुकतेच काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

पूर्णिमाने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोमध्ये पूर्णिमा कमालीची सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.