रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मिका मंदाना आज करोडो तरुणांची क्रश आहे.

भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठे  चाहते आहेत.

तिने ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून  सिने क्षेत्रात पदार्पण केलं.

 तिने आपले ब्लॅक कलरच्या वनपीसमधील फोटो शेअर केले.

या वनपीसवर रश्मिकाने ब्लॅक कलरच कोट परिधान केला.

रश्मिका या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.