साऊथ स्टार रश्मिका मंदाना ही आघाडीची अभिनेत्री आहे.

 रश्मिका आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

तिने ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून  अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

नुकतेच तिने  आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत रश्मिकाने भरजरी लेहेंगा परिधान केलेला  दिसत आहेत.

रश्मिकाने लेहेंग्यावर मिनिमल ज्वेलरी आणि ग्लॅमरस मेकअप केला.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

रश्मिका‘पुष्पा 2’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत