अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

 रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

तिने ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून  अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

नुकतेच तिने  आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 रश्मिका मंदानाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहेत.

या फोटोत  रश्मिकाच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.