रेश्मा शिंदे ही छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री आहे.

लगोरी - मैत्री रिटर्न्स मालिकेतून तिनं अभिनयात पदार्पण केले.

तिने आजवर अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.

सध्या रेश्मा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करतेय.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत रेश्माने  जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

तिने कानातले, बांगड्या घालून आपला लूक पूर्ण केला.

रेश्माच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.