रिया चक्रवर्ती सतत चर्चेत राहणारी अभिनत्री आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ती चर्चेत होती.

रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

कॅमेऱ्यासमोर उभं राहून तिने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या.

या फोटोमध्ये रिया एकदम किलर लुकमध्ये दिसत आहे

तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला.

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.