रिंकू राजगुरू ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.

रिंकू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच रिंकूने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये रिंकूने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला.

काळ्या रंगाच्या टॉपवर तपकिरी रंगाचा स्कर्ट घातला.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.