रिंकू राजगुरू ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
रिंकू राजगुरुचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे.
रिंकू सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच रिंकूने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
गुलाबी साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज आणि बांगड्या घातल्या.
हातात गुलाबाचं फुल घेऊन रिंकूने खास पोज दिल्या