रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

सैराटमधील आर्ची या पात्राने रिंकूला ओळख मिळवून दिली.

रिंकू राजगुरू ही  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने अबोली रंगाचा टँक टॉप परिधान केलेला आहेत.

या फोटोंमध्ये ती पुस्तक वाचतांना दिसत आहे.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय.