रितीका श्रोत्री ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
रितीकाने टकाटक, बॉईज, डार्लिंग या चित्रपटांत काम केलं.
रितीका श्रोती कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
नुकतेच रितीकाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत रितीका श्रोत्रीने हिरवी नऊवारी साडी नेसली.
या साडीवर मराठमोळा पारंपरिक दागिन्यांचा साज केला.
रितीका या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.