'छोटी बहू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक

तिने अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

नुकताच रबिनाने दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे.

दोन्ही मुलींच्या जन्मानंतर रुबिना पुन्हा कामाला लागली आहे.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केलेत.

या फोटोत तिने रुबिनाने सोनेरी रंगाचा आऊटफिट घातला आहे.

या लूकमध्ये रुबिना अतिशय हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.