मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री  म्हणजे सई ताम्हणकर.

काही दिवसांपूर्वी सई ‘अग्नी’ या चित्रपटात झळकली होती.

सईने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

सई ताम्हणकर ही  सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत सईने आकाशी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला.

या फोटोत सई  फारच सुंदर आणि कमाल दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.