सखी गोखले ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
सखीने स्वतःच्या जोरावर सिनेसृष्टीतओळख निर्माण केली.
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सखी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते
नुकतीचे तिने गुलाबी कॉटन साडीमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
ही साडी गुलाबी, सोनेरी आणि भगव्या रंगसंगतीमध्ये डिझाइन केली
सखीने गळ्यामध्ये नाजूक नेकलेस घालून फॅशन केली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.