समांथा प्रभू ही दाक्षिणात्य सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

अभिनेत्री समांथा नेहमीच तिच्या नवीन लुक्समुळे चर्चेत असते.

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केला.

तसेच या लुकमध्ये समांथाने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

याशिवाय मिनिमल ज्वेलरीचा वापर तिने हा लूक पूर्ण केला.

या लुकमध्ये समांथा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या फोटोंनी जगभरातील तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.