मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळवली.

सध्या समृद्धी ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते.

समृद्धी केळकरचा आज  मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

समृद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

आताही तिने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोत तिने लाल रंगाचा कॉटन पीस परिधान केलेला दिसतोय

समृध्दीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय