आपल्या लूक्समुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम चर्चेत असते.

संस्कृती ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती डान्सर आहे

'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली.

विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही सक्रीय असते.

संस्कृतीने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.

यात तिने काळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप परिधान केला.

स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपवर संस्कृतीने डेनिम जीन्स परिधान केली आहे.

तिच्या या फोटोंमधील अदा अक्षरक्ष: वेड लावतील अशाच आहेत.