मराठी सिने सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे
अभिनयानं, निखळ सौंदर्यानं तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
संस्कृती ही उत्तम अभिनेत्री तर आहेच, शिवाय ती डान्सर आहे
'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे ती घराघरांत पोहचली.
संस्कृती बालगुडे सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते.
आताही तिने रंगीबेरंगी ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
तिच्या या फोटोंमधील अदा अक्षरक्ष: वेड लावतील अशाच आहेत.
ती या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असून या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय.