‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलने आता बॉलीवूडमध्येही आपला जम बसवला.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

शहनाज गिलला ‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वामुळे लोकप्रियता मिळाली होती.

शहनाज सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने लाल रंगाचा लॉंग डिझायनर ड्रेस परिधान केला. यात ती  खूपच हॉट दिसते.

शहनाजच्या ग्लॅमरस  अंदाजावर चाहते फिदा झालेत. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतो.

 शहनाजचा नुकताच ‘थँक यू फॉर कमिंग’ चित्रपट रिलीज झाला.