शिवाली परब महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून नावारुपास आली.

तिने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

उत्तम अभिनययाने शिवाली परब प्रेक्षकांना मनोरंजन करत असते.

शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच शिवालीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोशूटसाठी शिवालीने पेस्टल रंगाची डिझायनर साडी

साडीतील लूकवर तिने भरजरी ऑफ-शोल्डर ब्लाऊज घातला.

या लुकमध्ये शिवाली हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Shivali Parab  : शिवाली परबचं डिझायनर साडीत ग्लॅमरस फोटोशूट