श्रद्धा श्रीनाथ दाक्षिणात्य सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
श्रद्धा श्रीनाथ ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच श्रद्धाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
या लेहेंग्यात श्रद्धा श्रीनाथ अतिशय सुंदर आणि कमाल दिसते आहे.
या फोटोत तिने विविध पोज देत अप्रतिम फोटो क्लिक केलेत.
श्रद्धा श्रीनाथच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.