श्रेया बुगडे ही 'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचली.

श्रेयाने  ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

सध्या श्रेया ड्रामा ज्युनियर्स कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करते

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

 श्रेयाने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस  परिधान केला आहे.

यावेळी तिने केस मोकळे सोडून ग्लॅमरस मेकअप केला होता.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.