श्रेया बुगडे ही 'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचली.

श्रेयाने  ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

श्रेया सध्या श्रीलंकेत पतीबरोबर सुट्या एन्जॉय करतये.

तिने नुकतेच श्रीलंकेतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

व्हाईट लाँग शर्ट, डोक्यावर स्कार्फ, गॉगल असा लूक तिने केला.

या फोटोत श्रेया खूपच आनंदी आणि मोहक दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.