श्रेया बुगडे  कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

चला हवा येऊ द्या या शोमुळे ती घराघरात पोहोचली.

श्रेयाने  ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आताही तिने आपले काही  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.

श्रेयाने बोटीत बसून सुंदर पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

श्रेयाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.