अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही सिने विश्वातील आघाडीचं नावं आहे.

श्रियाने एकुलती एक या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

श्रियाने काही चित्रपटांमध्ये तसेच  अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं.

श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अनेकदा श्रिया आपले  फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

नुकतेच श्रियाने डेनिम टॉपमधील आपले फोटो शेअर केलेत.

या फोटोत केस मोकळे सोडल्याने ती अधिकचसुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतो.