श्रिया पिळगांवकर ओटीटी विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
श्रियाने 'एकुलती एक' चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत तिने लाल रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला.
या फोटोंमध्ये श्रिया खूपच ग्लॅमरस आणि स्टाईलिश आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.