अभिनेत्री श्रिया सरन तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे.
श्रियाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये श्रियाने आकर्षक केशरी रंगाचा गाऊन घातला.
या बॅकलेस गाऊनमध्ये श्रिया हॉट अवतारात दिसत आहे.
श्रियाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप निवडला.
न्यूड लिपस्टिक आणि लाइट ब्लशमध्ये ती अधिकच फ्रेश दिसत आहे.
तिच्या कातिल अंदावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.