मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत आपलं स्थान पक्कं केलं.

श्रुती सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत श्रुती मराठेने लाल रंगाची साडी नेसली आहे.

याशिवाय, केसांत गजरा माळल्याने ती खूपच सुंदर दिसतेय.

साडीतल्या या अवतारात श्रुतीचे सौंदर्य अधिक खुलले आहे

श्रृतीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.