मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत आपलं स्थान पक्कं केलं.

श्रुती सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत श्रुती मराठेने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.

या साडीतील लूकवर तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट ब्लाऊज घातला.

साडीतील लूकवर ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.

साडीतल्या या अवतारात श्रुतीचे सौंदर्य अधिक खुलले आहे.