छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी
श्वेताने आपल्या फिटनेस आणि सौंदर्याने सर्वांनाच थक्क केलं.
वयाच्या 43 व्या वर्षीही तरुणींना लाजवणारं तिचं सौंदर्य आहे.
श्वेताचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.
आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये श्वेताने लाल रंगाची साडी परिधान केली.
या साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिक फुलून दिसत आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.